शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राम्हणपुरी येथे मंदीरातील दानपेटी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:11 IST

16 हजाराची होती रक्कम : भरदिवसा घटना घडल्याने परिसरात उडाली खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : येथील दत्त मंदिरातील दानपेटी   फोडून चोरटय़ांनी 16 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी निदर्शनास आली. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घटना घडल्यामुळे ब्राम्हणपुरीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली       आहे.ब्राम्हणपुरी येथे श्री दत्ताचे मंदीर आहे. या ठिकाणी असलेले पुजारी पुरुषोत्तम चासुरकर हे आपल्या खाजगी कामानिमित्त मंगळवारी दुपारी दोन वाजता शहादा येथे गेले होते. सायंकाळी ते परत आले असता त्यांना मंदीरातील दानपेटी उघडी दिसली. जवळ जावून पाहिले असता दान पेटीची कडी तोडून चोरटय़ांनी रक्कम लंपास केल्याचे स्पष्ट झाले. दानपेटी वर्षातून एकदा उघडली जाते. त्यामुळे या महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात दानपेटी उघडली जाणार  होती. त्यामुळे दरवर्षाच्या अंदाजाप्रमाणे दानपेटीत जवळपास 16 हजार     रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात आली     आहे. पुजारी पासुरकर यांनी तातडीने ही बाब ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अजित पाटील, उपाध्यक्ष अंबालाल पाटील, शंकर पाटील यांना कळविली. त्यांनी मंदीरात धाव घेवून पहाणी केली. त्यानंतर शहादा व म्हसावद पोलीस ठाण्यात याबाबत कळविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात गेल्या महिनाभरापासून भुरटय़ा चो:या वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. अन्यथा आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.