शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकार्याचा खर्च समाजाला देणगी : तळोदा येथील चव्हाण बंधूंचे दातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : खर्चिक रूढीपरंपरांना फाटा तळोदा येथील चव्हाण बंधूंनी वडिलांच्या दशक्रियेसाठी येणारा खर्च माळी समाजाच्या विकासाला देत नवा आदर्श घालून दिला आह़े त्यांच्या या निर्णयाचे समाजातून स्वागत करण्यात येत आह़े तळोदा येथील माळी समाजातील ज्येष्ठ नामदेव शंकर चव्हाण (85) यांचे 4 फेब्रुवारी रोजी निधन झाले होत़े त्यांच्या निधनानंतर सुदाम ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : खर्चिक रूढीपरंपरांना फाटा तळोदा येथील चव्हाण बंधूंनी वडिलांच्या दशक्रियेसाठी येणारा खर्च माळी समाजाच्या विकासाला देत नवा आदर्श घालून दिला आह़े त्यांच्या या निर्णयाचे समाजातून स्वागत करण्यात येत आह़े तळोदा येथील माळी समाजातील ज्येष्ठ नामदेव शंकर चव्हाण (85) यांचे 4 फेब्रुवारी रोजी निधन झाले होत़े त्यांच्या निधनानंतर सुदाम चव्हाण, मधुकर चव्हाण, राजेंद्र चव्हाण या तिन्ही मुलांनी वडिलांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी काम करण्याचा निर्णय घेत, 11 दिवसांऐवजी सात दिवसांचे उत्तरकार्य आणि अनिष्ट परंपरा व रूढींना टाळून समाजाच्या हितासाठी 31 हजार 111 रुपयांची देणगी मान्यवरांच्या हातात दिली़ तिघा भावांच्या या निर्णयाला त्यांच्या पत्नी आणि मुलांनी पाठिंबा दिला आह़े तळोदा शहरात माळी समाज बांधवांची मोठी संख्या आह़े  समाजातील अनेकांना शिक्षण व रोजगारासाठी झगडावे लागत़े अडीअडचणीच्या वेळी उधार-उसनवार करून कर्जाचा बोजा सहन करावा लागतो़ यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े यावर मार्ग काढण्यासाठी माळी समाजमंडळाच्या माध्यमातून मदतीचा  उपक्रम सुरू आह़े समाजाचे अध्यक्ष ईश्वरलाल मगरे, उपाध्यक्ष विनायक माळी, सचिव मित्तलकुमार टवाळे, भगवान मगरे, अनिल माळी, सुरेश चव्हाण, पंकज मगरे, भिका मगरे यांच्याकडे ही रक्कम देण्यात आली़