शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अफवांवर विश्वास ठेवू नका : म्हसावद येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:49 IST

सोशल मीडियाचा वापर जपून करा

म्हसावद : म्हसावद येथे अनुगामी लोकराज्य महाभियान भाग शहादा यांच्या माध्यमातून  ‘अफवा थांबवा’ व ‘सोशल मीडियाचा कसा वापर करावा’ या संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. राज्यभरात मुले चोरी करणा:या टोळीची अफवा पसरली आह़े व या अफवांमुळे काही लोकांना जबर मारहाणसुध्दा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ यातून काहींना आपला जीव ही गमवावा लागला. याचा विचार करता अनुगामी लोकराज्य महाभियान भाग शहादा यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी  सायंकाळी श्री राम मंदिर म्हसावद येथे अफवा थांबवा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, पोलीस निरीक्षक राकेश चौधरी  उपस्थित होते. त्यांचे श्रीमद भगवतगीता ग्रंथ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केले.सध्याच्या आधुनिक युगात सर्वात जलद बातमी प्रसारासाठी आणखी एक माध्यमाची भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियाची. परंतु अलीकडच्या काळात या सोशल मिडियाचा अविचारीपध्दतीने वापर होताना दिसत आहे. कुठलाही विचार न करता कोणतीही माहिती प्रसारित केली जात आहे. त्यामुळे अनेक  अप्रिय घटना घडत आहेत़ त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे  मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल़े यावेळी म्हसावदच्या सरपंच अक्काबाई ठाकरे, श्री रेणुका फाऊंडेशनचे चेअरमन चिंतामण लांडगे, अजरुन काळ, दिलीप लांडगे  तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होत़े