शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील १९५ गावात दुष्काळ जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 11:42 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे़ ...

नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे़ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत़नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नवापूर, नंदुरबार आणि तळोदा या चार तालुक्यात तसेच अक्कलकुवा तालुक्याच्या दोन मंडळात यापूर्वी दुष्काळ जाहिर करण्यात येऊन विविध सवलती लागू करण्यात आल्या होत्या़ महसूल विभागाकडून डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहिर झाल्यानंतर धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील गावांची पैैसेवारी ही ५० पैश्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले होते़ यामुळे तेथेही दुष्काळ घोषित करण्याची मागणी होती़ राज्यात ९३१ गावांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे़ यात दोन्ही तालुक्यातील १९५ गावांचा समावेश आहे़ अक्कलकुवा तालुक्यात मोलगी, डाब आणि वडफळी या तीन महसूल मंडळातील ९६ गावांचा तर धडगाव तालुक्यातील सर्व ९९ महसूली गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे़ यानुसार जमीन महसूलात सूट, कर्ज पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट यासह विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत़