शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांना जिल्हाधिका:यांनी दिला मदतीचा हात : नंदुरबारातील कोरीटनजीकची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोरीट फाटय़ानजीक खोदलेल्या खड्डयात पडलेल्या दोघांना जिल्हाधिकारी व शिक्षकाने मदतीचा हात देत बाहेर काढले. दोघांना किरकोळ दुखापत झाली. परंतु अंधारामुळे मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडणा:या दोघांना वेळीच मदतीचा हात मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सध्या कोळदा ते खेतिया दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत कोरीटनाकाजवळ फरशी पुलाजवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोरीट फाटय़ानजीक खोदलेल्या खड्डयात पडलेल्या दोघांना जिल्हाधिकारी व शिक्षकाने मदतीचा हात देत बाहेर काढले. दोघांना किरकोळ दुखापत झाली. परंतु अंधारामुळे मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडणा:या दोघांना वेळीच मदतीचा हात मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सध्या कोळदा ते खेतिया दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत कोरीटनाकाजवळ फरशी पुलाजवळ मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात एका मोटरसायकलस्वाराला तेथील रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटरसायकलस्वारासह त्याच्यामागे बसलेला असे दोन्हीजण थेट त्या खड्डयात पडले. अंधार असल्यामुळे ते पडल्याचे कुणाचाही लक्षात आले नाही. मदतीसाठी ते रस्त्याने येणा:या-जाणा:या वाहनांना आवाज देत होते. परंतु कुणाचेही लक्ष जात नव्हते. परंतु उमेश पाटील या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांची दुचाकी थांबवून दोन्ही युवकांना मदतीचा हात देण्याचा प्रय} केला. त्याचवेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी हे शहादाकडून नंदुरबारकडे येत असतांना त्यांनीही आपले वाहन थांबवले. डॉ.कलशेट्टी यांच्यासह त्यांचे चालक महारू पाटील, उमेश पाटील यांनी दोघा युवकांना बाहेर काढले. दोघांना किरकोळ खरचटले होते. समशेरपूर येथील दोन्ही युवक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगावधानामुळे रात्रीच्या अंधारात दोघांना वेळीच मदत मिळून त्यांचा जीव वाचल्यामुळे दोन्ही युवकांनी समाधान व्यक्त केले.