शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

स्वच्छताविषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा स्वच्छ आणि हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी नागरिकांच्या मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचा:यांनी त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा स्वच्छ आणि हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी नागरिकांच्या मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचा:यांनी त्यासाठी अधिक प्रय} करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात ‘शाश्वत स्वच्छता व शोषखड्डा घेण्याचा अभिनव संकल्प’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, प्रा. यजुर्वेद महाजन, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते. जिल्हा स्वच्छ करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यादृष्टीने प्रय} होत आहेत. चांगल्या कामाची उजळणी करण्यासाठी आणि जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी नवा संकल्प घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.भारूड यांनी सांगितले. यजुव्रेद महाजन म्हणाले, चांगल्या कार्यासाठी दृष्टीकोणात मुलभूत बदल होणे आवश्यक आहे. केवळ कर्तव्याचा भाग म्हणून स्वच्छता अभियानाकडे न पाहता समाधान आणि आनंदासाठी कार्य करावे. योग्य कार्यसंस्कृती दैनंदीन कामकाजात प्रतिबिंबीत झाल्यास प्रत्येक अभियान यशस्वी करणे सहज शक्य आहे. कामाचा आनंद मिळविण्यासाठी अधिका:यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अनिल सोनवणे म्हणाले, जिल्हा मार्च 2018 मध्ये हागणदारीमुक्त झाला असून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अजूनही चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. 2 ऑक्टोबर पयर्ंत जिल्ह्यात स्वच्छता करणे आणि उघड्यावर सांडपाणी दिसणार नाही यादृष्टीने प्रय} करण्यात येणार आहेत. शोषखड्यामुळे अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य असल्याने मनरेगाच्या माध्यमातून शोषखड्डे घेण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला महसूल, कृषी, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.