शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात गणेश मंडळांना बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील संकल्प सामाजिक ग्रुपतर्फे 2019 च्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा:या गणेश मंडळांना बक्षीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील संकल्प सामाजिक ग्रुपतर्फे 2019 च्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा:या गणेश मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आले. शहरातील सिंधी राज गणेश मित्र मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ.विश्वास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, हरियाली ट्रस्टचे अध्यक्ष हैदरअली नुरानी, सेवानिवृत्त अभियंता जितेंद्र पटेल, जि.प. सदस्य अभिजित पाटील, चंद्रकांत पाटील, गिरधर पटेल, भरत ओसवाल, ललीत छाजेड, शिवपाल जांगीड आदी उपस्थित होते. या वेळी डॉ.विश्वास पाटील व अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर 2019 च्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा:या मंडळांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यात प्रथम बक्षीस राज गणेश मित्र मंडळ, द्वितीय शिवराम गणेश मित्र मंडळ, तृतीय सम्राट गणेश मित्र मंडळ तर एक गाव एक गणपती उपक्रम राबविणा:या मनरद गावातील संकल्पित गणेश मित्र मंडळ, उत्तेजनार्थ बक्षीस ब्रrासृष्टी वसाहत गणेश मित्र मंडळ, नरहरी गणेश मित्र मंडळ प्रकाशा, संत शिरोमणी गणेश मित्र मंडळ यांना देण्यात आले. या मंडळांच्या पदाधिका:यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.