शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोंढावळ विविध साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढावळ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी रोटरी क्लब नंदनगरीतर्फे कोंढावळ ता.शहादा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात बेंच, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी रोटरी क्लब नंदनगरीतर्फे कोंढावळ ता.शहादा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात बेंच, क्रीडा व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमात रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितीश बांगड, रोटरी ३०६० चे असिस्टंट गव्हर्नर निलेश तंवर, फकरोद्दीन जलगूवाला, सैय्यद इसरार अली, अनिल शर्मा, युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन, सामाजिक कार्यकर्ते निखिल माळी यांच्यासह नुतन शहादा रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रवीण महाजन यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती विषद केली. दरम्यान प्रितीश बांगड यांनी गरीब, वंचीत समाजाच्या उत्थानासाठी काम करणे हीच खरी समाजसेवा असून रोटरी क्लब आॅफ नंदनगरीच्या माध्यमातून ही सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक जे.पी.माळी यांनी प्रास्ताविक केले. तर योगेश शिंपी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक गोरखनाथ वाल्हे, धनराज जगताप, कैलास सैंदाणे, रोहिदास खैरनार, मंदाकिनी माळी, रवींद्र अहिरे, स्वप्नील बैसाणे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मनोज रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.