शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खोलघरच्या खुनाच्या गुन्ह्याची 24 तासात उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वन जमिनीवर अतिक्रमणाच्या उद्देशातून वनमजुराचा खून झाल्याची घटना 14 रोजी घडली होती. पोलिसांनी 24 तासात गुन्ह्याचा छडा लावला.  याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खोलघर, ता.नंदुरबार परिसरात सामाजिक वनीकरण विभागात हंगामी रोजंदारी वनमजुर म्हणून सुभाष पाचीराम ठाकरे (45) रा.तलावपाडा, ता.नंदुरबार कार्यरत होते. 14 रोजी सोनारबारी टेकडीवर जंगलात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वन जमिनीवर अतिक्रमणाच्या उद्देशातून वनमजुराचा खून झाल्याची घटना 14 रोजी घडली होती. पोलिसांनी 24 तासात गुन्ह्याचा छडा लावला.  याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खोलघर, ता.नंदुरबार परिसरात सामाजिक वनीकरण विभागात हंगामी रोजंदारी वनमजुर म्हणून सुभाष पाचीराम ठाकरे (45) रा.तलावपाडा, ता.नंदुरबार कार्यरत होते. 14 रोजी सोनारबारी टेकडीवर जंगलात दुपारी त्यांची हत्या करण्यात आली होती. तिक्ष्ण हत्याराने मारून व गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाल्यावर विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांनीही समांतर तपास सुरू केला. तांत्रिक वेिषण, घटनास्थळावरील पुरावे यांची सांगड घालून ढेकवद, ता.नंदुरबार येथील दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करण्याच्या इराद्याने स्थानिक वन कामगारांना हाताशी धरून हा गुन्हा केल्याचे समोर येत आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व विसरवाडी पोलिसांनी ही कामगिरी केली.