शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बुडीतात गेलेल्या चार गावातील 12 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी विस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होत़े त्याची दखल घेत नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी चारही गावांना भेट देत 12 कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवल़े तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या सूचनेनुसार अक्कलकुवा नायब तहसीलदार राजेश अमृतकर, नर्मदा विकास विभागाचे उपअभियंता ए़क़े मालचे, मंडळाधिकारी जी़एम़पाडवी, सिंदुरीचे तलाठी विलास कटारे, मणिबेलीचे तलाठी गजानन पवार यांनी बुधवारी बुडीत झालेल्या बामणी,मणिबेली,चिमलखेडी व इतर गावांना भेट दिली होती़ यादरम्यान बामणी येथील 7 घरे पाण्यात गेल्याचे दिसून आल़े त्यांना तातडीने सुरक्षित शेडमध्ये हलवण्यात आल़े बामणी येथील मोश्या टेंब:या  वसावे, काल्या सेसरा वसावे, सेन्या सेसरा वसावे, जान्या सेसरा वसावे, हाराद्या रामजी वसावे, दिवाल्या जुगला वसावे, उदेसिंग वनका वसावे, चिमलखेडी येथील अजरुन पोयरा वसावे, खेत्या फोज्या वसावे, वेच्या टेंब:या वसावे, अमरसिंग काकडय़ा वसावे आणि मणिबेली येथील ओजमा गिमा वसावे यांच्या घरांजवळ सरदार सरोवराचे पाणी आल्याने कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आह़े तलाठी यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन घेत शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आल़े तसेच बाधितांना अडीच क्विंटल गहू आणि तांदूळ यावेळी वितरीत करण्यात आल़े नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी भेट दिल्यानंतर याठिकाणी बाधितांसाठी इतर सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े विभागाकडून बाधितांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या शेडचीही पाहणी करण्यात आली होती़ याठिकाणी दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़