शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात शिक्षक दरबारात विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:24 IST

नंदुरबार : शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिक्षण विभागातील ...

नंदुरबार : शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिका:यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेत चर्चा केली़ यावेळी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, संभाजी पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र फटकाळ, रफीक जहागिरदार   शिक्षक संघटनेचे  प्रा. आय.डी पाटील , निशिकांत शिंपी, आसिफ शाह , जयेश वाणी  यांच्यासह वेतन पथकाचे वरिष्ठ अधिकारी, अधिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होत़़े या जनता दरबारात किरकोळ तक्रारी वगळता ठोस अशी एकही तक्रार करण्यात आली नाही़ अनेकांनी वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांचा निपटारा करण्यात आला़  वैयक्तिक तक्रारी मांडल्या त्याचा समाधानपूर्वक निपटारा करण्यात आला़ यादरम्यान आमदार दराडे व शिक्षण उपसंचालक जाधव यांनी तक्रारी विहित मुदतीत निकाली काढण्याबाबत जिल्हा शिक्षण विभागाला सूचना केल्या़ तसेच मुख्याध्यापक संघाच्या वतीने आरटीई प्रमाणपत्राबाबत समस्या मांडण्यात आल्यानंतर आमदारांसह शिक्षण उपसंचालकांनी त्यावर कारवाई करण्याचे सांगून शिक्षकांसोबत संवाद साधला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आय.डी.पाटील यांनी केल़े