शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधाप्रकरणाचा गुंता वाढल्याने चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्याच्या दुर्गम भागातील वाडीखाडीपाडा येथील राऊत कुटूंबियांना विषबाधा होऊन दोघांचा करुण अंत झाल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्याच्या दुर्गम भागातील वाडीखाडीपाडा येथील राऊत कुटूंबियांना विषबाधा होऊन दोघांचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी उजेडात आली होती़ यानंतर आरोग्य पथकाने याठिकाणी भेट दिली असता, एकाच शेतातून गावातील इतरही महिलांनी हरभऱ्याची भाजी तोडून आणली होती़ परंतू विषबाधा मात्र दमण्या राऊत यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांनाच झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे़तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य पथकाने गुरुवारी गावात सर्वेक्षण करुन तपासणी केल्या होत्या़ परंतू गावात कोणासही विषबाधा झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे संबधित कुटूंबाला विषबाधा झाली कशामुळे हा प्रश्न उपस्थित होतो आहे़ मृत जयवंती आणि विपुल या दोघांचे शवविच्छेदन न करताच अंत्यविधीही पूर्ण झाले आहेत़ दरम्यान भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी बुधवारी ग्रामीण रुग्णालयात राऊत कुटूंबियांची भेट घेतली होती़ दुर्गम भागातील राऊत कुटंूबियाला न्याय मिळण्यासह शासनाने आर्थिक मदत देखील करावी अशी मागणी त्यांनी केली होती़प्रकरणाची अद्याप पोलीसातही नोंद नसून दमण्या राऊत, तुकाबाई व त्यांची चार मुले यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़