शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:24 IST

नंदुरबार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणा:या आपत्ती व्यवस्यापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत आपत्ती व्यवस्थापन साहित्य प्रदर्शनाला अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सरदार सरोवर प्रकल्प ...

नंदुरबार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणा:या आपत्ती व्यवस्यापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत आपत्ती व्यवस्थापन साहित्य प्रदर्शनाला अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सरदार सरोवर प्रकल्प विभागाचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे, उपजिल्हाधिकारी सीमा पवार यांच्यासह अधिकारी व शहरातील नागरिकांनी भेटी देत माहिती जाणून घेतली़ प्रदर्शनादरम्यान आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी आपत्तीपासून नागरिकांचा बचाव करण्याबाबतची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली़ दलाचे पोलीस उपनिरीक्षक डी़आऱभोसले, पोलीस उपनिरीक्षक पी़एस़सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल ए़डी़छतलावे, पोलीस नाईक आय़जी़ मन्सूरी, आऱव्ही़साळूंके, एस़सी़पाटील, एस़एस़भंडलकर, टी़ज़ेखाटीक, ए़ए़खाटीक, एऩआऱमाळी, बी़ व्हि़माडोळे, सी़व्ही़गवळी, एस़वाय़पाटील, डी़डी़चव्हाण यांनी या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला होता़ छतावरून नागरिकांचा जीव वाचवणे, आगीपासून बचाव यासह विविध प्रात्यक्षिक करत त्यांनी मार्गदर्शन केल़े