शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मदत लांबल्याने पुरग्रस्तांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अतिवृष्टीला तब्बल तीन महिने उलटूनही पूरग्रस्तांना शासकीय अनुदान मिळाले नसल्याने सोरापाडा ता.अक्कलकुवा येथील पूरग्रस्तांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अतिवृष्टीला तब्बल तीन महिने उलटूनही पूरग्रस्तांना शासकीय अनुदान मिळाले नसल्याने सोरापाडा ता.अक्कलकुवा येथील पूरग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.अक्कलकुवा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवित व वित्तहानी  झाली होती. त्यात अनेक जनावरे दगावली, काही पुरग्रस्तांना उपलब्ध निधीतून पंचनामे करून तत्कालीन तहसिलदार नितिन देवरे यांच्या हस्ते अनुदानाचे धनादेश वाटप  करण्यात आले होते. मात्र त्याचवेळी तालुक्यात महसुल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. जवळपास 400 पंचनामे करण्यात आले होते. त्यापैकी 200 पुरग्रस्तांना पात्र ठरू शकतात  असे लिपिक हरिष भामरे यांनी सांगितले होते. या नुकसानग्रस्तांसाठी ऑगस्टम महिन्यातच तहसिल कार्यालयामार्फत 25 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने तब्बल तीन महिने उलटूनही पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे पुरग्रस्त अक्कलकुवा तहसिल कार्यालयात चकरा मारत आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणूकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यामूळे कामे रेंगाळली होती. पुन्हा आता राष्ट्रपदी राजवट लागू झाल्याने निधी कधी उपलब्ध होईल याकडे पुरग्रस्तांचे लक्ष लागून आहे.