शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात दुकानावर जीर्ण झाड कोसळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तहसील कार्यालय रस्त्यावरील एक जीर्ण झाड हवेच्या प्रचंड वेगामुळे शनिवारी दुपारी लगतच्या ङोरॉक्स दुकानावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तहसील कार्यालय रस्त्यावरील एक जीर्ण झाड हवेच्या प्रचंड वेगामुळे शनिवारी दुपारी लगतच्या ङोरॉक्स दुकानावर कोसळले. यात दुकानाचे मोठे नुकसान झाले. तथापि, बाहेरुन कामांसाठी येणा:या नागरिकांची गर्दी नव्हती त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.शनिवारी दिवसभर वेगवान वारे वाहत होते. त्यामुळे तहसील कार्यालय रस्त्यावरील एका ङोरॉक्स दुकानाला लागून असलेले लिंबाचे जीर्ण झाड दुकानावर कोसळले. वा:याचा एवढा वेग होता की संपूर्ण झाड बुंध्यासह उखडून दुकानावर पडले. यात दुकानाचे नुकसान झाले आहे. शनिवार असल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची तहसील कार्यालयात येण्याचे प्रमाण कमी होते. त्यातही दुपारची वेळ होती. त्यामुळे रस्तेही निर्मनुष्य असल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली. परंतु या रस्त्यावरील अनेक झाडे जीर्ण होऊन अक्षरश: धोकेदायक झाले आहेत. ही झाडे केव्हाही कोसळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे तातडीने ती तोडण्यात यावी, अशी तक्रार तीन वर्षापूर्वी केली आहे. तथापि, याकडे अजूनही पालिकेने लक्ष घातले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शनिवारची घटना लक्षात घेऊन पालिकेने आता तरी जागे व्हावे, अशी रहिवाशांची अपेक्षा आहे.