शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे डिजीटलायङोशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी ङिारो पेन्डसी उपक्रम राबविला होता. त्यानुसार जुन्या अभिलेख्यांची वर्गवारी करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी ङिारो पेन्डसी उपक्रम राबविला होता. त्यानुसार जुन्या अभिलेख्यांची वर्गवारी करून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यात आली. आता जिल्हा परिषदेच्या सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंग आणि डिजीटायङोन करण्यात येणार आहे. यामुळे ई-प्रशासनाला चालना मिळणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून अर्थात 1998 पासून जुन्या कागदपत्रांचे निर्लेखन करण्यात आले नव्हते. यामुळे जिल्हा परिषदेची स्टोअर रूम अस्तावस्त होती. जुनी व काही महत्त्वाची कागदपत्रे शोधतांना मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेता शासनाच्या ङिारो पेन्डशी उपक्रम जिल्हा परिषदेने राबविला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासाठी विशेष काम केले. त्या त्या विभागातील कर्मचा:यांना सुटीच्या दिवशी देखील बोलावून घेत हे काम पुर्ण केले. यामुळे जुनी व अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यात आली तर अनेक अस्ताव्यस्त फाईली, कागदपत्रे यांचे नियोजनात्मक वर्गवारी करण्यात आली. यामुळे ङिारो पेन्डसीबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे काम चांगले राहिले.आता त्या पुढील टप्पा म्हणून जिल्हा परिषद ई-प्रशासन राबविणार आहे. त्याकरीता आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणा:या या उपक्रमाअंतर्गत  कामांनाही मंजुरी देण्यात आली    आहे.येत्या वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंग आणि डिजीटायङोशन केले जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे कुठलेही कागदपत्र पहावयाचे असल्यास, माहिती घ्यावयाची असल्यास संगणकाच्या एका क्लिकवर ते मिळणार आहे. या कामासाठी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. साधारणत: सहा महिने ते वर्षभरात हे काम पुर्ण करण्याचे नियोजन राहणार आहे.वर्षभरात अभिलेखे स्कॅनिंग आणि डिजीटायङोशनचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेची माहिती एकाच क्लिकवर सहज भेटणार आहे. गेल्या वर्षी ङिारो पेन्डसी उपक्रम राबविण्यात आल्याने डिजीटायङोशनचे काम सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.यासाठीच्या निधिची जिल्हा परिषदेने तरतूद केली आहे.