शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथील तलाठी कार्यालय धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 21:20 IST

दुर्गम भागातील ग्रामस्थ हैराण : वापराअभावी झाली दुरावस्था, कामेही रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे तलाठी कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून बांधून तयार आह़े परंतु अद्यापही याचा वापर होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े येथील तलाठी परिसरातील कुठल्याही ठिकाणी अस्थाई स्वरुपाचे             कामकाज करीत आहेत़ त्यामुळे याचा नाहक मनस्ताप आपली कामे                घेऊन आलेल्या ग्रामस्थांना होत           आह़े  सातपुडय़ातील अतिदुर्गम गाव-पाडय़ातील आदिवासी विद्याथ्र्याना रहिवाशी दाखले, उत्पन्नाचे दाखले, सातबारा आदी विविध कामांसाठी या कार्यालयाचे महत्व अधिक आह़े मात्र आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणा:या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आह़े दुर्गम भागातील ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी तलाठी व मंडळ कार्यालय एकाच छताखाली असावे या उद्देशाने दोन वर्षापूर्वी मंडळ कार्यालयाच्या वास्तूचे बांधकाम पूर्ण करण्यात आल़े परंतु अद्यापही याचा वापर होत नसल्याने ग्रामस्थांची हेडसांड होत असल्याचा आरोप करण्यात येत आह़े पाडयातून 10 किमीर्पयत पायपीट करुन विद्यार्थी तसेच शेतकरी आपली कामे घेऊन तलाठी कार्यालयात येत असतात़ परंतु तलाठी कार्यालय अस्थाई असल्याने त्यांची दमछाक होत असत़ेकार्यालयाची झाली दुरावस्था.तलाठी कार्यालयाची अत्यंत दुरावस्था झाली आह़े कार्यालय अनेक वर्र्षापासून पडून असल्याने यातील पंखे, लाईट कार्यालयातील इतर साहित्ये खराब झाली आहेत़ तसेच कार्यालयाच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात झुडपांचे साम्राज्य पसरलेले आह़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी अप्रिय घटना घडण्याचीही शक्यता व्यक्त होऊ शकत़े त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्थेचाही यानिमित्ताने निर्माण होऊ शकतो़ लाखो रुपयांचा खर्च करुन बाधलेली ही वास्तू धूळखात पडलेली असल्याने यातून पैशांचा तर अपव्यय होतोच आहे पण सोबत ग्रामस्थांनाही नाहक मनस्ताप होत आह़े