शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा परिक्रमेसाठी शहाद्यातून भाविक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नर्मदा परिक्रमेसाठी येथून भाविक पदयात्रेने रवाना झाले. मोहिदा येथील अयोध्या नगरातून या भाविकांची वाजत-गाजत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नर्मदा परिक्रमेसाठी येथून भाविक पदयात्रेने रवाना झाले. मोहिदा येथील अयोध्या नगरातून या भाविकांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ब्राrाणपुरी येथील ह.भ.प. खगेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 24 भाविक या पदयात्रेत सहभागी झाले असून नर्मदा परिक्रमेसाठी सुमारे साडेचार महिने लागणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नर्मदा परिक्रमेसाठी सहभागी झालेल्या भाविकांची मिरवणूक काढण्यात येऊन नर्मदा मातेचा जयघोष करण्यात आला. तत्पूर्वी महाप्रसाद वाटप करण्यात आला. मिरवणुकीचा समारोप येथील सप्तशृंगी माता मंदिराजवळ झाला. तेथे ह.भ.प. खगेंद्र महाराज म्हणाले की, नर्मदा परिक्रमेमुळे सर्व पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीस  जातो. नर्मदेचा प्रत्येक कंकर हा शंकर आहे व त्याच्या दर्शनाने कोटी शिव दर्शनाचा लाभ होतो, असे खगेंद्र महाराज यांनी सांगितले. या वेळी माजी नगरसेवक योगेश चौधरी, दिलीप चौधरी, जिल्हा बँकेच्या बोरद शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र कलाल आदी उपस्थित होते.  सायंकाळी पाच वाजता वाहनाने सर्व पदयात्री ओंकारेश्वर येथे रवाना झाले असून पदयात्रा 18 नोव्हेंबरपासून तेथून पदयात्रा सुरु होणार आहे. नर्मदा परिक्रमेचा प्रवास तीन हजार 340 किलोमीटरचा असून त्यासाठी सुमारे साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो. ही पदयात्रा 1 डिसेंबर रोजी तळोद्यात येणार असून तेथे त्यांचे स्वागत होऊन राजेंद्र कलाल यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.