शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पोलीसावर हल्ला करणाऱ्याला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे़ या कारवाईदरम्यान मोलगी ता़ अक्कलकुवा येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे़ या कारवाईदरम्यान मोलगी ता़ अक्कलकुवा येथे तिघांना अडवल्याचा राग येऊन त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे़ सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोलगी पोलीस ठाण्यात ही घटना घडली़मोलगी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश उदसिंग पाटील हे गावात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाºयांवर कारवाई करत होते़ दरम्यान मोटारसायकलवर येणाºया तिघांना त्यांनी अडवून मास्क नसल्याने जाब विचारला़ याचा राग येऊन दुचाकीस्वार रघुनाथ प्रतापसिंग वसावे रा़ मोलगी याने उलट अरेरावी करत आरडाओरड करत बाजारपेठेत पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना शिवीगाळ केली़ पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी संशयित रघुनाथ वसावे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते़ पोलीस ठाण्यात आल्यावरही संशयिताने हुल्लडबाजी सुरूच ठेवत शिविगाळ करुन राजेश पाटील यांच्या अंगावर धावून गेला़ दरम्यान त्याने पोलीस अधिकाºयाची कॉलर पकडून तोंडावर आणि छातीवर मारहाण करुन जखमी केले़ यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी तातडीने एकत्र येत संशयितास जेरबंद केले़ या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून सोमवारी याप्रकरणी संशयित रघुनाथ प्रतापसिंग वसावे याच्याविरोधात उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़संशयित रघुनाथ हा ज्या दोघांसोबत दुचाकीवरून जात होते़ ते दोघे पोलीसांनी अडवल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले होते़ रघुनाथ वसावे ह्याला सोमवारीच अटक करण्यात आली होती़ मंगळवारी सकाळी त्याला अक्कलकुवा न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करत आहेत़