शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अट्टल घरफोडय़ास अक्कलकुव्यात अटक

By admin | Updated: February 2, 2017 00:53 IST

अक्कलकुवा येथे झालेल्या घरफोडीतील अनिल नरपत वसावे या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नंदुरबार : अक्कलकुवा येथे झालेल्या घरफोडीतील अनिल नरपत वसावे या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीने ही कारवाई केली.अक्कलकुवा येथील पंकज जैन यांच्याकडे 10 ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. चोरटय़ांनी घराच्या उघडय़ा दरवाजातून प्रवेश करीत कपाटातून दोन किलो चांदी, दोन तोळे सोन्याचे दागीने, 20 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने माहिती मिळविली. गुन्ह्याचा संमातर तपास करून अनिल नरपत वसावे या संशयितावर लक्ष केंद्रित केले. त्याचा ठावठिकाणा मिळूवन त्यास अक्कलकुव्यातच अटक केली. त्याच्याकडून एक किलो चांदी, सोने तसेच चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक गिरीश पाटील, सहायक निरीक्षक धनंजय पाटील, हवालदार रवींद्र लोंढे, पंढरीनाथ ढवळे, चंद्रकांत शिंदे, विकास पाटील, अनिल गोसावी, रवींद्र पाडवी, योगेश सोनवणे, दीपक गोरे, जगदीश पवार, भटू धनगर, मुकेश अहिरे, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, पुष्पलता जाधव, विकास अजगे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, किरण पावरा,  राहुल भामरे, महाले, पवार, महेंद्र सोनवणे, तुषार पाटील यांनी केली.