शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

26 पैकी 17 उमेदवारांचे डिपॉङिाट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाच्या एकाही उमेदवाराची डिपॉझीट जप्त झाली नाही. असे असले तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाच्या एकाही उमेदवाराची डिपॉझीट जप्त झाली नाही. असे असले तरी 26 पैकी तब्बल 17 उमेदवारांना आपल्या डिपॉङिाटवर पाणी सोडावे लागणार आहे.    प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवाराला अनामत रक्कम जमा करावी लागते. निवडणुकीत आयोगाच्या नियमानुसार ठराविक मतदान न मिळाल्यास ही रक्कम आयोग जप्त करतो. त्यालाच उमेदवाराची डिपॉझीट जप्त होणे असे म्हटले जाते. चार मतदारसंघात यंदा 26 उमेदवार रिंगणात होते. पैकी केवळ नऊ जणांची डिपॉङिाट सुरक्षीत राहिली. जप्त झाली आहे. पाच हजाराची रक्कमजिल्ह्यातील चारही मतदार संघ हे एस.टी.प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी केवळ पाच हजार रुपये इतकी डिपॉङिाट आहे. सर्वसाधारण मतदारसंघात हीच रक्कम दहा हजार इतकी असते. उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच ही रक्कम रोख स्वरूपात भरावी लागते. केंव्हा होते डिपॉङिाट जप्तविधानसभा निवडणुकीत एकुण झालेल्या मतदानापैकी उमेदवाराला एक षष्टांश इतकी मते घेणे आवश्यक आहे. अर्थात जर एखाद्या मतदारसंघात एक लाख मतदान झाले असेल तर उमेदवाराला किमान 16 हजार 666 इतकी किंवा त्यापेक्षा अधीक मते घेणे आवश्यक आहे. अन्यथा डिपॉङिाट जप्त होत असते.17 जणांची होणार जप्तयंदा झालेल्या निवडणुकीत एकुण 17 उमेवारांना एक षष्टांश पेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येकी पाच हजार डिपॉङिाट जप्त होणार आहे. ही रक्कम एकुण 85 हजारार्पयत इतकी आहे.कुणाकुणाची जप्त होणारचारही मतदारसंघात एकाही मोठय़ा राजकीय पक्षाच्या उमेदवाराची अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना या मोठय़ा पक्षांच्या उमेदवारांची डिपॉङिाट जप्त झाली नाही.  दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, माकप, भारतीय ट्रायबल पार्टी आदींसह इतर लहान मोठय़ा आणि अपक्ष उमेदवारांची डिपॉङिाट जप्त झाली आहे. त्यात नंदुरबार मतदार संघात वंचीतच्या दीपा वळवी, बसपाचे विपूूल वसावे, स्वाभीमानी पक्षाचे अॅड.प्रकाश गांगुर्डे, अपक्ष आनंदा कोळी यांचा समावेश आहे. नवापूर मतदारसंघात भारतीय ट्रायबल पार्टीचे डॉ.उल्हास वसावे, वंचीतचे जगन गावीत, आम आदमी पार्टीचे डॉ.सुनील गावीत, पिपल्स पार्टीचे रामू वळवी, अपक्ष अॅड.राकेश गावीत, अॅड.प्रकाश गांगुर्डे, अजरूनसिंग वसावे यांचा समावेश आहे.अक्कलकुवा मतदारसंघात भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी, आपचे कैलास वसावे, भारतीय ट्रायबल पार्टीचे संजय वळवी, अपक्ष भरत पावरा तर शहादा मतदारसंघात अपक्ष जेलसिंग पावरा व माकपचे जयसिंग माळी यांचा समावेश   आहे.