शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दानाच्या रकमेतून होणार गरजु रुग्णावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:33 IST

प्रकाशा येथे स्तुत्य निर्णय : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या पाडवी यांना मदत

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : गरजुंना मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा असते असे म्हणतात़ याचा प्रत्यय श्रीराम नवमीच्या दिवशी प्रकाशा येथे आला़ या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी भक्तांकडून दानपेटी टाकण्यात आलेली रक्कम प्रकाशा येथील गरजु रुग्ण सुभाष पाडवी यांना देण्यात आली़ प्रकाशा येथे गुप्तेश्वर मंदिरालगत पुरातन काळातील पूर्वमुखी श्रीराम मंदिर आह़े हे गावातील एकमेव मंदिर आह़े या मंदिरात वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात़ श्रीराम नवमीला सकाळपासूनच या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती़ सकाळी 6 ते 9 श्रीराम पंचायतन देवता महापूजा, 10 ते 12 दरम्यान पंचपदी व श्रीराम जन्मोत्सव, सायंकाळी 5 वाजता शांतीपाठ, सायंकाळी 7 वाजता महाआरती आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े प्रकाशा येथे सुभाष पाडवी हे वास्तव्यास आहेत़ दुर्धर आजाराच्या निदानासाठी त्यांना आठवडय़ातून एक वेळा नाशिक येथे जावे लागत असत़े त्यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत असतो़ त्यामुळे मंदिराचे पूजारी प्रशांत उपासनी यांनी ठरविले की, श्रीराम नवमीला भक्तांकडून दान केलेले पैसे तसेच महाआरतीला जमा होणारे पैसे पाडवी यांना उपचारार्थ देण्यात याव़े यानुसार श्रीराम नवमीनिमित्त सायंकाळी महाआरतीच्या वेळी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांच्या हस्ते जमलेली रक्कम सुभाष पाडवी यांना देण्यात आली़ या वेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किशोर चौधरी, पुष्पदंतेश्वर संस्थानेचे अध्यक्ष हितेश वाणी, गोवींद पाठक, चंद्रशेखर पाठक, सचिन जोशी, दीपक देशपांडे, किशोर जोशी, महेंद्र लोकाक्षणी, विनोद ढाकणे, धिरज वाणी, राजेंद्र वाणी, विशा पाठक, अश्विनी पाठक, पुष्पा पाटील, रविंद्र चौधरी, संदीप पाटील, उध्दव पाडवी आदी उपस्थित होत़े