शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

फीट इंडिया उपक्रमांतर्गत प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्यात जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्य चांगले होईल, असे प्रतिपादन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्यात जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्य चांगले होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात १२ ते १८ डिसेंबरदरम्यानच्या फिट इंडिया चळवळ सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ एकलव्य विद्यालयात हा कार्यक्रम झाला़ प्रसंगी विद्यार्थिनींनी विविध योग प्रात्यक्षिके करुन लक्ष वेधून घेतले़यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, एकलव्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, डॉ. कांतीलाल टाटीया उपस्थित होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भारुड म्हणाले की, आजच्या युवा पिढीने टी.व्ही. मोबाईलमधील खेळांच्या आहारी न जाता, मैदानी खेळाला प्राधान्य देवून त्यात प्राविण्य मिळवावे यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल़ कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर आभार संतोष पाटील यांनी मानले़उपक्रमांतर्गत १३ रोजी जिल्हा क्रीडा संकुलात पारंपारिक खेळ व कवायत, १४ रोजी नेहरु पुतळ्याजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित मैदानावरुन सकाळी साडेसात वाजता रॅली, १५ रोजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रीडा शिक्षक व खेळाडूंसाठी चर्चासत्र, १६ रोजी यशवंत विद्यालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा, १७ रोजी धुळे चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान सायकल रॅली तर १८ रोजी जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिम होणार आहे़ यात जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी होण्याचे कळवण्यात आले आहे़