शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या मागण्यांसाठी शहाद्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 12:47 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना : तहसीलदारांना निवेदन सादर

शहादा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत  शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी शहरातील स्टेट बँक चौक शहादा येथून  मोर्चा काढत तहसीलदार मनोज खैरनार यांना मागण्यांचे निवेदन दिले.मोर्चात मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल, तालुकाध्यक्ष मदन पावरा, अशोक पाटील, गोसा खर्डे,  सुधीर पावरा, मायाबाई पवार, मंजुळाबाई पाडवी, संजय पाटील, फत्तेसिंग भिल, राज्या पावरा, छगन तडवी, भिमसिंग ठाकरे, फरीदा खान, किरण खर्डे, सचिन खर्डे, विजय वळवी, कल्लू जयस्वाल, दिलीप वाघ, निवास वळवी, राजाराम तडवी, दिवान तडवी, रमेश तडवी, केशव पटले, किरता वळवीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.  या वेळी जयस्वाल यांनी प्रशासन व शेतक:यांना मागण्या वाचून दाखवत राज्य आणि केंद्र शासनाने शेतक:यांची फसवणूक केली असून, खोटे बोलून सत्तेत आल्याचे सांगितले. आंदोलनामुळे पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांनी कर्मचा:यांसह चोख बंदोबस्त ठेवला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या शेतक:यांची सरसकट कजर्माफी करून त्यांचा 7/12 कोरा करावा, बोंडअळीमुळे शेतक:यांचे नुकसान झाले असून, त्यांना त्वरित भरपाई मिळावी, शेतक:यांना आठऐवजी 12 तास शेतीसाठी वीजपुरवठा करावा, तालुक्यातील म्हसावद, कन्साई, नवागाव, फत्तेपूर आदी गावांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत सिंचनाची कामे करावीत, तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्पांचे व अपूर्ण असलेले पाटचा:याचे काम सुरू करावे, खतांच्या किमती वाढल्या असून, त्या कामी कराव्या आदी मागण्यांचा समावेश आहे.