शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तापीचे पाणी दोन नाल्यांसह सुकळ नदीत टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:11 IST

नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 ...

नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 गावातील सरपंच, उपसरपंचासह शेतक:यांनी धुळे येथे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन देखील दिले.नंदुरबार तालुक्यातील वावद, चौपाळे, उमर्दे, दोन्ही दहिंदुले, धामडोद, कोळदे, कठोरे, पातोंडा, होळ, राकसवाडे, घुली, पळाशी, वरूळ, खोडसगाव, लहान शहादे, शिंदे या परिसरातील सुमारे 18 गावांमधील सरपंच, उपसरपंच व शेतक:यांनी एकत्र येत जलसंपदामंत्री गिरीष महाजन व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, तापी बुराई प्रकल्पाद्वारे पाणी निंभेल, रनाळे, बलदाणे, शनिमांडळ, अमरावती प्रकल्पासह बुराई नीदत टाकले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाची मुख्य जलवाहीनी रनाळे मार्गे शनिमांडळ व बुराई नदीत जाणार आहे. वावद, चौपाळे ते कोळदे परिसरातील वावद येथून बोधीकानाला, घागरी व सुकळ नद्यांवर धरणे बांधली गेल्याने गेल्या 15 वर्षापासून नद्या मृत झाल्या आहेत.तापी बुराई प्रकल्पाच्या मुख्य वाहिनीला रनाळे येथून उपवाहिनी वावदकडे दिल्यास केवळ तीन ते चार किलोमीटर पाईपलाईनद्वारे काठय़ादेव टेकडी र्पयत पाणी टाकता येईल. पुढील नाल्यामधून ग्रॅव्हीटीद्वारे वावदर्पयत पाणी येवून पुढील तीन्ही नद्यांमध्ये जावून चौपाळे धरण भरेल. परिणामी थेट वरील 18 गावांचा पिण्याचा पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे 35 ते 40 हजार एकर शेती विहिरीद्वारे सिंचन होवून बागायती होवू शकते. जलसंपदामंत्री महाजन यांनी कामाबाबत सव्रेक्षण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका:यांना देवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.