शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे 42 कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 कोटी रुपये देण्याची मागणी प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आह़े सोमवारी या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडून पाठवण्यात आले आह़े जिल्ह्यात यंदा कोसळलेल्या पावसामुळे कोरड, बागायती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आह़े नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी केले होत़े यात कोरड क्षेत्रात 14 हजार 481 शेतक:यांच्या 6 हजार 723 हेक्टर शेतीचे 13 कोटी 71 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होत़े बागायत क्षेत्रात 11 हजार 285 शेतक:यांच्या 7 हजार 85 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून शेतक:यांना 28 कोटी 69 लाख रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले होत़े तर शहादा तालुक्यातील एका फळबागायतदाराच्या 9 हेक्टर क्षेत्रातील 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आह़े या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीबाबत सुरु असलेला गोंधळ पूर्ण झाल्याचे सांगून हा अहवाल विभागीय आयुक्त यांना देत शासनाकडून शेतक:यांना नुकसानभरपाई म्हणून 42 कोटी 45 लाख 53 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आह़े तूर्तास विभागीय स्तरावर असलेल्या या प्रस्तावाला मंजूरी मिळणार असल्याची अपेक्षा महसूल विभागाकडून व्यक्त करण्यात येत आह़े प्रस्तावानुसार भरपाईची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतक:यांच्या खात्यावर देण्याचे नियोजन करण्यात आले आह़े यासाठी पंचनामे सुरु असतानाच तलाठींकडून नुकसानग्रस्त शेतक:यांकडून बँक खाते माहिती भरुन घेत इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े मागणीचा प्रस्ताव सादर झाल्याने येत्या काळात होणा:या पुढील कारवाईकडे शेतक:यांचे लक्ष लागले आह़े