शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

युवकाच्या मृत्यूची चौकशीची मागणी

By admin | Updated: January 18, 2017 00:01 IST

नंदुरबार : शहरातील कोकणीहिल परिसरात राहणारा युवक हसमुख भालचंद्र सोनार याचा मृतदेह 14 जानेवारी रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता़

नंदुरबार : शहरातील कोकणीहिल परिसरात राहणारा युवक हसमुख भालचंद्र सोनार याचा मृतदेह 14 जानेवारी रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता़ मयत सोनार यांचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस प्रशासनाने त्यादृष्टीने तपास करण्याची मागणी समस्त वैैश्य सुवर्णकार समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आह़े या निवेदनात म्हटले आहे की, 9 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या हसमुख सोनार याचा मृतदेह 14 रोजी विमलविहार जवळच्या खदानीत आढळून आला होता़ या मृतदेहाचे केवळ धड शिल्लक होत़े डोके व पाय दिसून आले नाहीत़ तसेच मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला आह़े हसमुख याचा खून किंवा घातपात संशय व्यक्त करण्यात आला आह़े समाजातर्फे पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यात आली़ यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष धनसुख सोनार, उपाध्यक्ष सत्यवान सोनार, पांडुरंग सराफ, राधेश्याम सोनार, सुनील सोनार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होत़े