शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दीपक पाटील यांची जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:01 IST

शहादा : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार अमरिशभाई ...

शहादा : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार अमरिशभाई पटेल यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.दीपक पाटील यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेवून काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात येवून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आले. यावेळी शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, माजी नगरसेवक के.डी. पाटील, प्रभाकर चव्हाण, जे.पी. पाटील आदींनी उपस्थिती होती.पाटील यांनी यापूर्वीही नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, शहादा पंचायत समिती सभापती, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राज्य दूध उत्पादक संघ महानंदाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक, अखिल भारतीय वस्त्रोद्योग महामंडळाचे स्वीकृत संचालक, अखिल भारतीय गुजर्र समाजाचे उपाध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष पदासह लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीचे चेअरमन, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदी पदांची जबाबदारी सांभाळली आहे. दीपक पाटील यांचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अभिनंदन केले.