शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-धडगाव दरम्यान प्रवासी वाहनातून पडल्याने पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:01 IST

पत्नी जखमी : शहादा-धडगाव दरम्यान घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव-शहादा रस्त्यावर भरधाव वेगातील प्रवासी वाहनातून पडल्याने पती-पत्नी जखमी झाले होते़ यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ रविवारी दुपारी दीड वाजेदरम्यान धडगाव शिवारात ही घटना घडली़गोविंद मोचडा पावरा (३८) व रिकामीबाई गोविंद पावरा (३४) रा़ आचपा लक्कडपाडा ता़ धडगाव हे पतीपत्नी खाजगी वाहनाने शहादा येथे जात असताना धडगाव गावाच्या पुढे खराब रस्त्यावर वाहनाचा वेग वाढल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले़ यात गोविंद पावरा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर रिकामीबाई ह्या गंभीर जखमी झाल्या़ याबाबत रिकामीबाई पावरा यांनी सोमवारी उशिरा पोलीसांना दिलेल्या फिर्यादीवरुन चालक छोटूलाल ढोबा पावरा रा़आमला ता़ धडगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल चेतन साळवे करत आहेत़