शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोरंबा घाटात प्रवासी जीप उलटून एक ठार, दहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : प्रवासी वाहतूक करणारे वाहन गोरंबा, ता.धडगाव घाटात उलटून एकजण जागीच ठार तर दहाजण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : : प्रवासी वाहतूक करणारे वाहन गोरंबा, ता.धडगाव घाटात उलटून एकजण जागीच ठार तर दहाजण किरकोळ जखमी झाल्याची घटना 30 रोजी घडली. रात्री उशीरा धडगाव पोलिसात नोंद करण्यात आली. सुरुपसिंग सिंगा वसावे (48) रा.गोरंबा असे मयताचे नाव आहे. धडगाव-गोरंबा दरम्यान प्रवासी वाहतूक केली जाते. दुर्गम व घाट रस्ता असल्यामुळे एस.टी.जात नाही. परिणामी खाजगी वाहनांचाच आसरा घ्यावा लागतो. शुक्रवारी प्रवासी वाहतूक करणारे वाहन (क्रमांक एमएच 18- एन 6470) गोरंबा शिवारातील  कोनबिरार घाटात आले असता घाटाचा अंदाज न आल्याने उलटले. त्यात बसलेले सुरुपसिंग वसावे    यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू    झाला तर गिरणाबाई वसावे, मसालीबाई वसावे,  गुलामसिंग पाडवी, भिका पाडवी, माकल्या वळवी, निशा डेमश्या   वळवी, वसंत वळवी, फत्तेसिंग वळवी, कविता वळवी व कालशा पाडवी सर्व रा. गोरंबा, ता.धडगाव हे जखमी झाले. जखमींना तातडीने धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात     आले. याबाबत सोन्या रुपसिंग वसावे यांनी फिर्याद दिल्याने चालक सुभाष कागडा पाडवी याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मनोरे करीत आहे.