शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

नाचण्याच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करंजाळी ता़ नवापुर येथे नाचण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाल़े शुक्रवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करंजाळी ता़ नवापुर येथे नाचण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाल़े शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली़ करंजाळी शुक्रवारी रात्री विवाह सोहळा होता़ याठिकाणी विपुल कोमू गावीत हा मित्रांसह गेला होता़ दरम्यान सोनपाडा ता़नवापुर येथील बिपीन हरीष वळवी, रोशन रजेसिंग वळवी यांच्यासह युवकांचा एक गट आला होता़ रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघा गटांमध्ये नाचण्यात धक्का लागल्याने वाद सुरु झाला़ यादरम्यान बिपीन वळवी, रोशन वळवी यांच्यासह 20 जणांच्या टोळक्याने विपुल गावीत, सुनील गावीत, आकाश वळवी, सुपडू वळवी, समुवेल वळवी आणि नरेंद्र वळवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात सर्व सहा जण जखमी झाल़े उशिरार्पयत सुरु असलेल्या या हाणामारीमुळे करंजाळी, सोनपाडा परिसरात भिती पसरली होती़ जखमींना तातडीने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचार पूर्ण झाल्यानंतर विपुल गावीत याने शनिवारी पहाटे दिलेल्या फिर्यादीवरुन बिपीन वळवी, रोशन वळवी यांच्यासह 20 जणांच्या टोळक्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक विजय वळवी करत आहेत़ पोलीस पथकाकडून संशयितांचा रविवारी शोध घेण्यात येत होता़ परंतू ते मिळून आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े हा प्रकार जुन्या वादातून घडल्याचेही बोलले जात आह़े नवापुरात सध्या विवाहसोहळे सुरु आहेत़ यादरम्यान किरकोळ वादातून होणा:या मारामारीच्या घटनांमुळे तणाव निर्माण होत आह़े