शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नंदुरबार जिल्ह्यात बेमोसमी पावसाने उडविली दानादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील द:याखो:यात गुरुवारी बेमोसमी पावसान दानादान उडविली. अक्कलकुव्यात गारा पडल्या तर सुसरी नदी उगमस्थळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला. दरम्यान, तळोदा, शहादा, नंदुरबार तालुक्यातील काही भागात देखील पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली.गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा सुरू असलेल्या कहरमुळे नागरिक हैराण झाले होते. जनजिवनावर देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील द:याखो:यात गुरुवारी बेमोसमी पावसान दानादान उडविली. अक्कलकुव्यात गारा पडल्या तर सुसरी नदी उगमस्थळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला. दरम्यान, तळोदा, शहादा, नंदुरबार तालुक्यातील काही भागात देखील पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली.गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा सुरू असलेल्या कहरमुळे नागरिक हैराण झाले होते. जनजिवनावर देखील परिणाम दिसून आला. परंतु गुरूवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाल्याने दिलासा मिळाला. सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील काही भागात पावसाचा जोर अधीक होता तर काही भागात तुरळक पाऊस झाला. अक्कलकुव्यात काही काळ हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्या. सातुपडय़ातील सुसरी नदीच्या उगम क्षेत्रात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यामुळे नदीला सायंकाळी पूर आला. पूर पहाण्यासाठी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी गर्दी केली होती.शहादा, नवापूर, तळोदा व नंदुरबार तालुक्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. बेमोसमी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे तापमानापासून नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. दुपारनंतर पारा 38 अंशावर स्थिरावरला होता.