शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

तºहावद पुनर्वसन वसाहतीत १५ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील तºहावद पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरल्यामुळे १५ घरांचे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील तºहावद पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरल्यामुळे १५ घरांचे नुकसान झाले आहे. महासूल कर्मचाऱ्यांनी पंचनाम्याचे काम हाती घेताले आहे. परंतु पावसळ्या पूर्वी नाला खोलीकरण काम हाती घेण्याची मागणी करून ही सबंधीत यंत्रना दुर्लक्ष करित असल्याने बाधितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मंगलवारी मध्य रात्री नंतर तलोळा तालुक्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांनादेखील पाणी आले. सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या तºहावड येथील वसाहतीतील घरांमध्ये पाणी शिराले. १५ घरामध्ये पाणी शिराल्याचे बाधितांनी सांगितले. यात त्यांच्या संसारोपयोगी साहित्या बरोबाराच गहू, तांदूळ, ज्वारी असे अन्न धान्याचे नुकसान झाले आहे. रात्र भर विस्थापित कुटुंबानी घरातील पाणी काढले. याबाबत बुधवार रोजी माहसूल प्रशासनास माहिती दिल्यानंतर तलाठ्यांनी पुनर्वसन वसाहतीत भेट देवून पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. आधिच गेल्या आठवड्यात वादळीवाºयाने घरांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत नाही, तोच पुन्हा मुसळधार पावसाने घराचे नुकसान केले. त्यामुळे बाधितांची चिंता वाढली आहे. शासन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.