शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना कापूस खरेदीमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 12:55 IST

मापात पाप : जिल्ह्यातील विविध भागात बोगस व्यापा:यांचा सुळसुळाट

ठळक मुद्देराज्याबाहेर जातोय कापूस जिल्ह्यातील विविध भागात आजघडीस किमान 40 खाजगी विनापरवानाधारक व्यापारी कापूस खरेदी करत आहेत़ साधारण चार हजार 500 रूपये प्रतिक्विंटल सांगून शेतक:यांना चार हजार 200 पेक्षा एक रूपयाही अधिक न देण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरू आह़े नवा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीसीआयने जिल्ह्यात सुरू केलेले कापूस खरेदी केंद्र बंद केल्याने शेतक:यांनी खरेदी परवाना नसलेल्या व्यापा:यांना कापूस विक्री करण्याचा सपाटा लावला आह़े चार हजार 600 रूपये भाव सांगून ‘मापात पाप’ करणा:या या कापूस खरेदीमुळे बाजार समितीचा महसूल बुडत आह़े जिल्ह्यात गेल्या महिन्यात परवानाधारक कापूस व्यापा:यांनी चार हजार 611 रूपयांचा प्रती क्विंटल दर कापसाची खरेदी सुरू केली होती़ ही खरेदी सुरू झाल्याच्या दुस:या दिवशी सीसीआयने खरेदी सुरू केली़ यामुळे आनंदीत झालेल्या शेतक:यांनी पळाशी  ता़ नंदुरबार येथील कापूस खरेदी केंद्रात कापूस आणण्यास सुरूवात केली होती़ हे सर्व सुरळीत सुरू असतानाच सीसीआयने खरेदी थांबवण्याचा निर्णय घेत खरेदीतून माघार घेतली होती़ या परिणाम म्हणजे खरेदी केंद्राकडे शेतक:यांनी पाठ फिरवली असून चार परवानाधारक व्यापा:यांच्या कापूस आवकमध्ये प्रचंड घट आली आह़े दिवसाला किमान 900 क्विंटल होणारी कापूस आवक 400 क्विंटलवर येऊन ठेपली आह़े याचा फायदा ग्रामीण भागात खाजगी आणि परवाना नसलेले व्यापारी घेत असून मोठय़ा गावांमध्ये लावण्यात येणा:या वजन काटय़ांमध्ये फेरफार करत शेतक:यांचा कापूस खरेदी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथून दरदिवशी चार ट्रक कापूस घेऊन मध्यप्रदेशात रवाना होत आहेत़ मध्यप्रदेशातील खेतिया येथील विविध जिनिंग मिलमध्ये कापूस दर पाच हजार रूपयांर्पयत असल्याने व्यापारी तेथे कापूस विक्री करत आहेत़