शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान करणा:याकडून भरपाई करून घेण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुका सत्र न्यायालयाने एकास शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आह़े 2010 मध्ये ही घटना घडली होती़ न्यायाधीश निलेश येलमाने यांनी ढोरपाडा ता़ नवापूर येथील इंद्या उर्फ इंदाव जिवल्या गावीत यांला ही शिक्षा सुनावली आह़े ढोरपाडा येथे 2010 मध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त होणा:या मतदानावर ग्रामस्थांनी बहिष्कार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुका सत्र न्यायालयाने एकास शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आह़े 2010 मध्ये ही घटना घडली होती़ न्यायाधीश निलेश येलमाने यांनी ढोरपाडा ता़ नवापूर येथील इंद्या उर्फ इंदाव जिवल्या गावीत यांला ही शिक्षा सुनावली आह़े ढोरपाडा येथे 2010 मध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त होणा:या मतदानावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता़ यावेळी येथे पोलीस बंदोबस्त होता़ यादरम्यान इंद्या गावीत यांने शासकीय बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांच्या वाहनास लाकडाने मारून पुढील काच फोडला होता़ त्याच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक एल़एस़शेवाळे यांनी दोषारोपत्र दाखल केले होत़े खटल्याचे कामकाज नवापूर न्यायालयात सुरू होत़े पोलीस कॉन्स्टेबल इंदिरा वळवी, निजामसिंग पाडवी, सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपीस 500 रूपये दंडाचे आदेश दिल़े तसेच चांगल्या वतरुणुकीबाबत एक वर्षाचे बंधपत्र करण्याचे आदेश दिल़े सरकारी वकील विद्या देवरे यांनी कामकाज पाहिल़े