शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

खांडबारा रेल्वे गेटवर रिक्षा आदळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 22:02 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : भरधाव वेगातील ॲपे रिक्षा गेटवर आदळल्याने गेटचे नुकसान झाल्याची घटना खांडबा-यात घडली आहे. रविवारी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : भरधाव वेगातील ॲपे रिक्षा गेटवर आदळल्याने गेटचे नुकसान झाल्याची घटना खांडबा-यात घडली आहे. रविवारी सकाळी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे क्रॉसिंगवर भरधाव वेगाने ॲपे रिक्षा गेटला धडकली या धडकेत रेल्वे गेट चे नुकसान झाले आहे. दरम्यान रिक्षा धडकल्याने रिक्षाचालक वाहनाचा पसार झाला या अपघात प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खांडबारा गावाच्‍या मध्यवर्ती भागात रेल्वे मार्ग असल्याने नेहमीच याठिकाणी वाहनांची वर्दळ असते त्यातच रेल्वे गेट लागून भुयारी बोगद्याचे काम अनेक पासून बंद होते. गेल्या दोन दिवसांपासून या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. सदर रेल्वेमार्ग नेहमी नागरिकांची वर्दळ असते   यावेळी रीक्षा रेल्वे गेटवर धडकली असताना असता सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नसून मोठी दुर्घटना टळली. रेल्वे बोगदा चे काम संथगतीने सुरू असल्यामुळे रेल्वेमार्ग वाहनांची ये-जा सुरू असते. यामुळे नेहमी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते म्हणून रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी खांडबारा गावातील ग्रामस्थांनी केली आहे.