शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीचा थरावर थर, नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणीत करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणीत करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदां उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षीततेचे अनेक नियम असून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या काही वर्षात अनेकजण त्यातून जायबंदी झाले आहेत.  तथापि, दुर्घटना टाळण्यासाठीच दही हंडा करा परंतु नियम पाळा असे सांगण्याची वेळ आली आहे.    दंही हंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरूणाईत दिसून येतो. मोठय़ा शहरांच्या तुलनेत नंदुरबारमध्ये दही हंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी आठ ते दहा मंडळे उत्साहात सहभागी होतात. दही हंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा या निमित्ताने असते. नंदुरबारात  खास असे गो¨वंदा पथक किंवा गोपिका पथक नसले तरी स्थानिक तालीम संघातील युवकांचे गटच ते फोडत असतात. यासाठी मोठय़ा प्रमाणात इनामही  लावले जातात. मात्र, शहरात फारशी  सुरक्षीतता बाळगली जात नाही. त्यामुळे छोटे  अपघात घडत असतात. त्यामुळे सर्वानीच सतर्कता आणि सुरक्षीतता बाळगली तर हा उत्सव आणखी आनंदात आणि मोठय़ा जल्लोषात साजरा करता येऊ शकतो.  

नंदुरबारमध्ये बजरंग व्यायाम शाळेतर्फे दरवर्षी दहीहंडी साजरा केली जाते. गेल्या काही वर्षापासून करण चौफुलीवर देखील शिवसेनेतर्फे मोठी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. सुभाष चौकात साजरा होणारी दहीहंडी ही गेल्या अनेक वर्षापासूनची आहे.  या¨ठकाणी पारंपरीक पध्दतीने दही हंडी होते. विविध तालीम संघांचे पथक या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. नंदुरबारात जास्तीत जास्ती चार ते पाच थर लागतात. त्यापेक्षा जास्त थर लागत नाहीत. करण चौफुलीवरील दहीहंडीही गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झाली आहे. येथेही मोठी गर्दी होत असते.