शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

आसाणे येथे दाम्पत्यास मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे जमिनीच्या वादातून दाम्पत्यास जमावाने मारहाण केली़ आठ जुलै रोजी ही घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे जमिनीच्या वादातून दाम्पत्यास जमावाने मारहाण केली़ आठ जुलै रोजी ही घटना घडली़  दादाभाई गेंदा ठेलारी यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीवर चोपडे व कोळपे कुटूंबियांना मेंढय़ा ठेवणे व निवासासाठी जागा दिली होती़ याबदल्यात त्यांनी ठरलेली रक्कम मागितली होती़ परंतू संशयितांनी रक्कम देण्यास नकार दिला होता़ 8 जुलै रोजी काशीनाथ कोळपे, दगडू चोपडे, सोनू चोपडे, पंढरीनाथ चोपडे, धोंडीराम चोपडे, ताना चोपडे, राजू चोपडे, पावबा चोपडे, ज्योतीराम चोपडे, सुमनबाई येडे, देवा येडे, भिवा येडे, रेशमाबाई कोळपे व रेशमाबाई चोपडे सर्व रा़ आसाणे यांनी दादाभाई ठेलारी व त्यांच्या पत्नीस मारहाण केली़ यात दोघांना दुखापत झाली़ दादाभाई ठेलारी यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल बुनकर करत आहेत़