शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजातर्फे शहाद्यात सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील भोईराज भवन येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरस्वती माता, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील भोईराज भवन येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी सरस्वती माता, आई जिजाऊ, संत शिरोमणी भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जयवंत मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, प्रा.मोहन मोरे, नगरसेवक संजय साठे, जिल्हा युवाध्यक्ष महेंद्र बोरदे, अशोक शिवदे, सुपडू खेडकर, जयंतीलाल खेडकर, दादाजी जगदेव, तालुकाध्यक्ष नरेंद्र वाडीले, चुडामण सूर्यवंशी, छोटू वाडिले, राहुल शिवदे, गुलाबराव सोनवणे, महादू मोरे, दीपक साटोटे, पमू अग्रवाल, रूपेश जाधव, विजय चौधरी उपस्थित होते. मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. यंदा हा कार्यक्रम जिल्हास्तरीय घेण्यात आला. त्यात नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. नृत्य व गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमातील उर्वरित देणगी अनाथाश्रमातील अंध, अपंगांना देण्यात येणार आहे. नवीन जन्मलेल्या तीन कन्यांचा सत्कार प्रत्येकी तीन हजार १०० रुपयांची फिक्स डिपॉझीट देऊन करण्यात आला. बेटी बचाओ-बेटी पढाओ हा कन्या जन्माचा सत्कार उपक्रमाचा उद्देश असून या उपक्रमाचे आयोजन ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद वाडीले, राजा खेडकर, स्वप्निल मोरे, धनेश्वर तामसे, किशोर मोरे, दादू वाडिले, विलास मोरे, सुनील मोरे, अविनाश मोरे, बाळा साठे, सागर वाडीले, विपुल मोरे, कल्पेश वाडिले, अविनाश वाडिले यांनी केले. पिंगाणे येथील सुनील वाडिले, आकाश निकवाडे, नितीन शिवदे, दीपक वाडिले, जितेंद्र वाडिले, भूषण भोई, दिनेश नुक्ते आदींनी परिश्रम घेतले.