शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाटी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:46 IST

यात्रोत्सव : बैलबाजारात लाखोंची उलाढाल, अडीचशे वर्षाचा इतिहास

लोकमत ऑनलाईननंदुरबार : गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पाटी मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारी भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली़ सकाळपासूनच भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील पाटी माता देवीच्या यात्रोत्सवात भाविकांकडून पुजा-अर्चा करण्यात येत असत़े भाविकांच्या श्रध्दास्थान असलेल्या या  यात्रेला पेशवे काळापासून निधी देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत़े या यात्रोत्सवाला शेतकरी वर्गाची दरवर्षी मोठय़ा संख्येने उपस्थिती असत़े मातेचे दर्शन घेतल्यानंतर शेतीच्या उत्पन्नाला बरकत येत असल्याची श्रध्दा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत असत़े त्यामुळे नंदुरबारसह गुजरात, मध्यप्रदेशातून मोठय़ा संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात़ दरम्यान, 31 मार्च पासून सुरु झालेला हा यात्रोत्सव सात एप्रिल र्पयत सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आल़े यात्रोत्सवाबरोबरच या ठिकाणी बैलबाजारही भरविण्यात येत असतो़ यात लाखो रुपयांची उलाढाल होत असत़ेया ठिकाणी जेवढे जास्त तगतराव तेवढी जास्त उत्साहात यात्रा रंगत असत़े यंदाच्या यात्रोत्सवात 12 तगतराव असणार आह़े त्यामुळे याचे भाविकांमध्ये मोठय़ा प्रमाणात आकर्षण असत़े दरम्यान, यात्रोत्सवात मोठ-मोठे झुले, पाळणे आदी खेळणी ठेवण्यात आली आह़े त्यामुळे लहान मुलांमध्येही याचे आकर्षण दिसून येत आह़े या माध्यमातूनही यात्रोत्सवात मोठी उलाढाल होत असत़े या ठिकाणी सकाळी, सायंकाळी व रात्री दर्शनासाठी मोठय़ा संख्येने गर्दी होत असत़े दुपारी उन्हामुळे भाविकांची संख्या कमी असत़े