शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 14:32 IST

रांझणी परिसर : सततच्या पावसाने कापूस, ज्वारी व सोयाबीनची स्थिती बिकट

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आह़े शेतातील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला असल्याची माहिती आह़े रांझणी परिसरात हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या भितीने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े रांझणी परिसरात गेल्या चार दिवसांपासून रात्री संततधार पाऊस पडत आह़े 9 रोजीही रात्री वादळासह पावसाने हजेरी लावली होती़ सलग दुस:या दिवशीदेखील पावसाने चांगलाच बरसला होता़ त्यामुळे सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े रिमङिाम पावसामुळे याचा दुष्परिणाम येथील पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पावसामुळे परिसरात ओलावा असतो़ अशा वातावरणात पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात ेयेत आह़े रिमङिाम पावसामुळे ज्यारी पिक काहीसे काळसर पडत आह़े काही परिसरात ज्वारीची कापणी झाली आह़े त्यामुळे ज्वारीचे पिक वाया जाण्याचीही भीतीही निर्माण झाली आह़े परिसरात सोयाबीन पिकही काही शेतक:यांकडून कापण्यात आले असून त्याचेही नुकसान होणार की काय अशी चिंता शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े रांझणी परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागवड करण्यात आलेल्या कापसाची बोंडेही परिपक्व झाली आह़े काही शेतात तर कापूसही फूटला असल्याचे दिसून येत आह़े अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आह़े गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची कापणी झाली आह़े परंतु पाऊस सुरुच असल्याने काही शेतक:यांनी शेतातच सोयाबीन गोळा करुन तो झाकून ठेवला असल्याचे दिसून येत आह़े परंतु तरीदेखील सोयाबीन काही प्रमाणात ओला झाला असल्याने तो खराब झाला असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े प्रशासनाकडून मदत मिळावी4तळोदा तालुक्यात विशेषत रांझणीत यंदा ब:यापैकी पावसाची नोंद करण्यात आली आह़े परंतु सतत पावसाची रिमङिाम सुरु असल्याने पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसानही झाले आह़े आणि त्यात भरीसभर म्हणून परतीच्या पावसामुळेही आता परिसरातील पिकांचे नुकसान झाले आह़े त्यामुळे यातून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने प्रशासनाने मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतक:यांकडून व्यक्त करण्यात आह़े पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आह़े