शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कर्जमुक्तीसाठी गरिबांचा पैसा वापरला, माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 05:25 IST

नंदुरबार : शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा गाजावाजा करणा-या सरकारने दलित, आदिवासी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी देण्यात येणा-या योजनेतील दोन हजार कोटी रुपयांचा निधी वापरून शेतक-यांची फसवणूक केली, असा आरोप माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे केला.

नंदुरबार : शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा गाजावाजा करणा-या सरकारने दलित, आदिवासी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी देण्यात येणा-या योजनेतील दोन हजार कोटी रुपयांचा निधी वापरून शेतक-यांची फसवणूक केली, असा आरोप माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे केला.नंदुरबारमध्ये नगरपालिकेच्या लोकनेते विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी पाटील म्हणाले की, विलासराव देशमुखांनी राज्यात हजारो कार्यकर्ते घडवले आहेत़ राज्य सरकारने कर्जमुक्तीच्या नावाखाली आदिवासी विकास, समाजकल्याण, नगरविकास आणि नियोजन विभागातून प्रत्येकी ५०० कोटींचा निधी कर्जमुक्तीसाठी वर्ग केला आहे़ शेतकºयांना आॅनलाइनच्या जाळ्यात अडकवून सरकारने कर्जमाफीच्या याद्या अद्यापही लावलेल्या नाहीत़सरकारचे कर्जमाफीचे धोरण वेळोवेळी बदलत आहे. ३५ हजार कोटींचा निधी हाती नसताना कर्जमुक्ती देण्याचा घाट घातला़ त्यामुळे शेतकºयांना २०१९मध्ये काँग्रेसच्या काळात या याद्यांवर कामकाज करण्याची वेळ येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार अमित देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे गरीबविरोधी असल्याची टीका केली़

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस