शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीसह जबरी चोरी व अॅट्रोसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:33 IST

चौपाळे तोडफोड : परस्परविरोधी गुन्हे दाखल, घटनास्थळी बंदोबस्त कायम

नंदुरबार : मंगळवारी कृष्णा पार्क मध्ये झालेल्या तोडफोडप्रकरणी परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तोडफोड व जबरी चोरीच्या गुन्ह्यात 44 जणांना आरोपी करण्यात आले आहे तर दुसरा गुन्हा अॅट्रोसिटी व विनयभंगाचा असून दोघांना आरोपी करण्यात आले आहे.याबाबत पहिली फिर्याद योगेंद्र काशिनाथ दोरकर यांनी दिली. कृष्णा पार्क व रिसोर्ट बंद करण्याच्या मागणीसाठी जमावाने आपल्याशी व आपल्या प}ीशी हुज्जत घालून मारहाण केली. तसेच रिसोर्टची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केली. प}ीच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन व गल्ल्यातून 1350 रुपये काढून घेतले. दुचाकीवर रॉकेल टाकून जाळून टाकल्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सागर सुधाकर धामणे, दिलीप भगवान चित्रकथे, विठ्ठल गुलाब पटेल, पुंजू देवराम कुमावत, योगेश श्रीपत पाटील, लिमजी पाटील, शरद पटेल, भरत पटेल, चंपालाल पाटील, राजाराम पाटील, तुकाराम हरदास, रतिलाल बेलदार, सुरेश बेलदार, योगेश बेलदार, सुशिलाबाई बेलदार, धोंडीबाई हरदास, वामन महाजन, पुंडलीक महाजन, प्रल्हाद बेलदार, गणेश महाजन, भरत चौधरी, धर्मा चौधरी, मक्कन पटेल, संदीप बेलदार, विश्वास बेलदार, रवींद्र बेलदार, मोहन पटेल, शाना कोळी, संदीप बेलदार, सोनुअप्पा माळी, अनिल चौधरी, विठ्ठल चौधरी, सुनील चौधरी, गुलाब माळी, सतिष माळी, कैलास माळी, राजू माळी, पप्पू माळी, छोटू माळी, बन्सी पटेल, रवींद्र चौधरी, काळू माळी, जिजाबाई बेलदार सर्व रा.चौपाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अॅट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हाचौपाळे येथील 55 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार योगेंद्र दोरकर व मनिषा दोरकर यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने नोटीसा दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाण्याला आडकाठी करू नका असे सांगितले. त्याचा राग येवून दोरकर दाम्पत्याने शिविगाळ केली. जातीवाचक बोलून अपमानीत केले. फिर्यादी सोबत असलेल्या महिलेचा हात धरून मारहाण करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून योगेंद्र दोरकर व मनिषा दोरकर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती कायदा कलम व विनयभंगान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार व सहायक पोलीस निरिक्षक गणेश पवार करीत आहे.