शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोयलीविहीर येथील युवतीच्या अपहरणप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

By admin | Updated: July 3, 2017 12:14 IST

अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथून अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार ,दि.3 - अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथून अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े डॉक्टरने युवतीस फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े 
लालपूर ता़ अक्कलकुवा  येथील 17 वर्षीय युवतीचे 27 रोजी सकाळी 11़30 वाजता कोयलीविहीर येथील डॉ रूपेश सुरेशराव कानडे याने अपहरण करून घरात लपवून ठेवल्याची तक्रार युवतीच्या आईने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिली होती़ त्यानुसार पोलिसांकडून चार दिवसांपासून तपास सुरू होता़ संबंधित युवती ही डॉ़ कानडे याच्या कोयलीविहीर येथील घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी भेट दिल्यावर युवती त्याठिकाणी आढळून आली़ याबाबत युवतीच्या आईने शनिवारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डॉ़ कानडे याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आह़े गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी डॉ़ रूपेश कानडे यास ताब्यात घेतले आह़े डॉ़ कानडे हा मूळ तळोदा येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आह़े