शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत बलात्कारासह विनयभंगाचे दोघांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:03 IST

नंदुरबार : राडीकलम, ता.धडगाव येथे महिलेवर बलात्काराची तर घंटाणी येथे महिलेचा विनयभंगाची घटना घडली. याबाबत धडगाव व अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राडीकलमचा बारीपाडा येथील 30 वर्षीय महिला 21 रोजी घरात एकटी असतांना गावातीलच प्रताप ओंकार पावरा (28) याने घरात प्रवेश करून महिलेशी अपकृत्य केले. महिलेच्या तोडात बोळा कोंबून ...

नंदुरबार : राडीकलम, ता.धडगाव येथे महिलेवर बलात्काराची तर घंटाणी येथे महिलेचा विनयभंगाची घटना घडली. याबाबत धडगाव व अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राडीकलमचा बारीपाडा येथील 30 वर्षीय महिला 21 रोजी घरात एकटी असतांना गावातीलच प्रताप ओंकार पावरा (28) याने घरात प्रवेश करून महिलेशी अपकृत्य केले. महिलेच्या तोडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाला सांगितल्यास ठार    मारण्याची धमकी दिली. सकाळी उठल्यावर महिलेने नातेवाईकांना ही बाब सांगितली. त्यानंतर महिलेने धडगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. महिलेच्या फिर्यादीवरून प्रताप ओंकार पावरा याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास लागलीच अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरिक्षक एस.बी.भामरे करीत आहे. दुसरी घटना घंटाणी, ता.अक्कलकुवा येथे घडली. गावातील 34 वर्षीय महिला आनंदा दामू वळवी यांच्या शेताजवळून जात असतांना वळवी याने महिलेला  अडवून तिला ओढत शेतात नेले.     तेथे तिच्याशी अलि वर्तन        केले. महिलेने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेत तेथून पळ काढला. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा   पोलिसात आनंदा वळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राम वळवी करीत आहे.