शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

सलुन सुरू केल्याने एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याच्या भितीमुळे सध्या सलुन दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याच्या भितीमुळे सध्या सलुन दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतांनाही दुकानात हा व्यवसाय केल्याप्रकरणी नंदुरबारात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सलुन दुकाने सध्या बंदच असल्यामुळे या व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. असे असले तरी प्रतिबंधीत व्यवसाय असतांनाही नंदुरबारातील एकाने दुकानात ग्राहक बोलवून व्यावसाय केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळ बाजारातील एका दुकानाचे शटर अर्धवट उघडून एका व्यावसायिकांने हा प्रकार केला. गस्तीवरील पोलीस कर्मचारी जयेश गावीत, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील यांनी त्या ठिकाणी जावून संबधीत व्यावसायिकावर कारवाई केली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संबधीत व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या काळात व्यावसाय बंद ठेवावा, आदेशाचे उल्लंघन करू नये तसे झाल्यास कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.