शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जाळपोळ प्रकरणी शहाद्यात 300 जणांविरोधात गुन्हे

By admin | Updated: June 15, 2017 17:05 IST

पालिका सभापती सद्दाम तेली यांच्या खुनानंतर उसळलेल्या दंगलीत जाळापोळ करण्यात आली होती़

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 15 - शहादा येथे बुधवारी पालिका सभापती सद्दाम तेली यांच्या खुनानंतर उसळलेल्या दंगलीत जाळापोळ करण्यात आली होती़ जाळपोळ करून नुकसान करणा:या 300 दंगेखोरांवर गुरूवारी पहाटे  शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ शहादा पालिका बांधकाम सभापती सद्दाम सलीम तेली यांचा बुधवारी निघृण खून झाल्यानंतर गरीब नवाज कॉलनी येथील मुख्तार अहमद शेख, समीर मेकॅनिक, फरीद पठाण यांच्याघरात व घरासमोर आणि खेतिया रोड भागात मुन्ना ऊर्फ मेहमूद शेख अहेमद, सलीम व रफिक शेख यांच्या दुकाने पेटवली होती़ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी वारंवार समज देऊनही पोलीसांच्या दिशेने दगडफेक करून जखमी केल़े यात उपाविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश धात्रक हे जखमी झाले होत़े याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद, कासीब बेकरीवाला यांच्यासह 200 ते 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयित आरोपींची धरपकड करण्याचे सत्र  गुरूवारी दिवसभर सुरू होत़े संशयित जमावाने मुख्तार शेख यांच्या घरातील दोन ते तीन लाखांची मालमत्ता आणि वाहने जाळल्याची माहिती देण्यात आली आह़े टँकरमधून पाणी वाटपावरून बुधवारी झालेल्या या वादातून सभापती सद्दाम तेली यांचा खून झाला होता.   याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ सय्यद मुजफ्फर अली सय्यद लियाकत अली यांनी दिलेल्या फिर्यादीत मेहमूद शेख यांच्यासह सात जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आह़े तर सय्यद नासिर अली लियाकत अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सद्दाम सलीम तेली व मुजफ्फर लियाकत अली यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी साजिद ऊर्फ प्रेम अहमद शेख याच्यासह आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े