शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट विडी विक्री करणा:यावर कारवाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परवानाधारक विडी उत्पादक कंपनीच्या नाव वापरत बनावट विडी उत्पादन तयार करुन त्याची विक्री करणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परवानाधारक विडी उत्पादक कंपनीच्या नाव वापरत बनावट विडी उत्पादन तयार करुन त्याची विक्री करणा:या अक्कलकुवा येथील विक्रेत्यावर पोलीस कारवाई करण्यात आली़ एका खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीने या प्रकरणाचा शोध घेत पोलीसांना माहिती दिली होती़ जळगाव जिल्ह्यातील खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीला जिल्ह्यात बनावट विडीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना माहिती दिली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हाशाखेचे पथकाने बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रकाशा ता़ शहादा येथील हाजीपार पानसेंटर येथे छापा टाकून बनावट विडीचा माल ताब्यात घेतला होता़ दुकान मालक अनिस मुसा मेमन याची पथकाने चौकशी केल्यावर त्याने अक्कलकुवा येथून माल आणल्याचे समजून आल्यानंतर पथकाने तेथे भेट देत परदेशी गल्लीतील विनोद भगवानदास बनिया याच्या दुकानात छापा टाकून कारवाई केली़ दोघा संशयितांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन त्याठिकाणी चौकशी करण्यात येऊन गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ याबाबत अशोकराज सुभाष तायडे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अनिस मुसा मेमन रा़ प्रकाशा व विनोद भगवानदास बनिया रा़ परदेशीगल्ली अक्कलकुवा या दोघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आह़े दोघांकडून 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत वसावे करत आहेत़ ही कारवाई गुन्हे शाखेचे प्रवीण राजपूत, किरण पावरा यांच्यास अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी केली़ दोघांविरोधात कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली आह़े अक्कलकुवा येथील विनोद बनिया याने ही विडी नेमकी कोणाकडून आणली, तिचा कारखाना कोठे आह़े यासह विविध माहिती घेण्यात येत आह़े पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली़