शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कापूस चोरी करणा-याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:54 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील मेघमल्हार सिटीत बंद घरात ठेवलेला कापूस चाेरीला गेल्याची घटना घडली होती. २ ...

  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील मेघमल्हार सिटीत बंद घरात ठेवलेला कापूस चाेरीला गेल्याची घटना घडली होती. २ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी अवघ्या काही २४ तासांच्या आत चोरट्यास अटक केली आहे. सोमनाथ महादेव खैरनार रा. मेघमल्हार सिटी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी त्याच्याकडून ३ क्विंटल कापूस जप्त केला आहे. महेंद्र ताराचंद शिरसाठ यांनी त्यांच्या शेतातील काढलेला ६१ हजार रूपयांचा १२ क्विंटल कापूस गिरीष दिक्षीत यांच्या  मेघमल्हार सिटीतील घरात ठेवला होता. दरम्यान २ रोजी पहाटेच्या सुमारास हा कापूस चोरीला गेला होता. चोरीच्या या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास सुरू केला होता. दरम्यान मेघमल्हार सिटीतच राहणा-या सोमनाथ खैरनार याला ताब्यात घेत त्याची चाैकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ क्विंटल कापूस जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक कळमकर,  पोलीस उपनिरीक्षक सुनील बि-हाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, पोलीस काॅन्स्टेबल रविंद्र पवार, जगदीश पवार, संदीप गोसावी, भटू धनगर, अफसर शाह, इम्रान खाटीक, कल्पेश रामटेके, विजय नागोडे, अनिल बडे, हेमंत बारी यांच्या पथकाने केली.