लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे़ गुरूवारी सायंकाळी प्रशासनाने दिलेल्या अहवालानंतर एकूण बाधितांची संख्या १ हजार झाली आहे़ यात ६७७ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे़ आजअखेरीस ३६२ जणांवर कोविड सेंटर तर ४४ जणांवर बाहेरगावी उपचार सुरू आहे़दरम्यान गुरूवारी सायंकाळी २२५ अहवालांपैकी ६२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात क्वारंटाईन सेंटर धडगाव, नंदुरबार शहरातील, आंबेडकर चौक, सन सिटी, सितामल नगर, निलकांत नगर, परदेशीपुरा, संजय नगर, भाट गल्ली, जगतापवाडी, येथे प्रत्येकी एक, गायत्री नगर पाच, जिल्हा रुग्णालय, सुरज केसरी नगरात दोन, सुंदरदे, आसाणे व विखरण, नांदरखेडा ता़ नंदुरबार येथे प्रत्येकी एक, करजकुपा ता.नंदुरबार येथे दोन, ठाणेदार गल्ली, आंबेडकर चौक, आशिष पार्क, हरकलाल सूर्यवंशी नगर, काकाशेट गल्ली येथे दोन, भोईगल्ली, खान्देशी गल्ली २, कॉलेज रोड, श्रावणी ता़ नवापूर, नेहरु नगर नवापूर, एसडीएच नवापूर, तºहाडी ता.शिरपूर, असलोद मंदाणे ता.शहादा, राणेनगर निजामपूर ता.साक्री, शहादा येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाच, शहादा शहरातील अंबाजी नगर, पोस्ट गल्ली, सिद्धार्थ नगर, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मी नगर, म्हसावद येथे तीन, सारंगखेडा ता़ शहादा, कहाटूळ ता़ शहादा, , कलसाडी ता़ शहादा येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत़
नंदुरबारात कोरोना हजाराच्या पार, ६२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:50 IST